मराठी कविता आणि साहित्य संग्रह फक्त तुमच्यासाठी..........
Tuesday, 15 January 2013
हसऱ्या डोळ्यात
तिच्या हसऱ्या डोळ्यात दिसले ते काजळ. तिच्या बुजरया केसांत. फसले ते वादळ. तिच्या मुक्या ओठावर भिरभिरला तो शब्द. तिच्या भोळ्या वक्षावर दरवळला तो गंध. तिच्या गंभीर हास्यात भिजले ते आर्त. तिच्या खंबीर मिठीत जाणवला तो अर्थ. _ सदानंद रेगे
No comments:
Post a Comment